Sundara Manamadhe Bharali 18th May Full Episode Highlights | सुंदरा मनामध्ये भरली | Colors Marathi

2021-05-19 43

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये मालिकेच्या आजच्या भागात बापूंना लतिकाच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू असल्याचं जाणवतं. तर अभ्या लतिकाला फोन करून तिच्याशिवाय करमत नसल्याचं बोलतो. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक.